महाराष्ट्र राज्य नृत्य जीवन गौरव पुरस्कार सोहळा - Pune
All Dancers Association presents महाराष्ट्र राज्य नृत्य जीवन गौरव पुरस्कार सोहळा (download Malhar app for more events like this) Date: नामांकन स्विकारण्याची अंतीम तारीख 1st Dec About Event: गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील ऑल डान्सर्स असोसिएशन च्या वतीने महाराष्ट्र राज्य नृत्य जीवन गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार नर्तक, नर्तकी व नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शिका ज्यांनी नृत्य क्षेत्रात उत्तीर्ण कामगिरी बजावली अशा कलावंतांना देण्यात येणार आहे.या पुरस्काराची नामांकणे खुरु झाली आहेत. पुरसकारासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून नामांकणे स्विकारण्यात येतील. पुरस्कारासाठी असलेले नियम १- पुरस्कारार्थीचे वय ३५ वर्ष पुर्ण असले पाहीजेत. २-पुरस्कारार्थीने आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा देणे बंधनकारक आहे Contact: Email Details on adamaharashtra24@gmail.com Organiser: All Dancer's Association Whatsapp Malhar on 9595326236 to list your event Download ...