Open 1 Day Rapid Chess Tournament - Kolhapur
महावीर उद्यान हास्य मंच
presents
एकदिवसीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा
Join Malhar Chess Whatsapp group to stay updated on chess events
https://chat.whatsapp.com/Ho0DGLMastNIo7pYtiSrYS
https://chat.whatsapp.com/Ho0DGLMastNIo7pYtiSrYS
Date:
16th Nov
मनिष मारुलकर
9922965173
प्रितम घोडके
9922482541
उत्कर्ष लोमटे
9923058149
परगावच्या स्पर्धकांची मर्यादित राहण्याची व्यवस्था केली आहे.
नांव नोंदणी वरील मोबाईल क्रमांकावर WhatsApp/SMS द्वारे
शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत नोंदवावीत व
स्पर्धा स्थळी प्रवेश फी स्पर्धा सुरू होणे पूर्वी जमा करावी.
Entry Fees:
Rs. 300 /-
No Spot Registration
Rules
१)ही स्पर्धा जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार
स्विस लिग पद्धतीने एकूण ८ फेऱ्यात होणार आहे.
२) वेळेचे बंधन : प्रत्येक खेळाडूस १० मि.
व वाढीव वेळ प्रत्येक चालीस ५ सेकंदाचा असेल.
३) एका खेळाडूस एकच जास्त रकमेचे बक्षिस दिले जाईल.
४) सर्व स्पर्धकांना लाईट लंच (अल्पभोजन) व्यवस्था स्पर्धा स्थळी करणेत आली आहे.
५) मुख्य पंचांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहिल.
Prizes
१) रु. ५,००१/- व चषक
२) रु. ३,००१/- व चषक
३) रु. २,००१/- व चषक
४) रु. १,००१/- व चषक
५) रु. ९००/- + मेडल,
६) रु. ८००/- + मेडल,
७) रु. ७००/- + मेडल,
८) रु. ६००/- + मेडल
९) ते ११) प्रत्येकी ५००/- + मेडल,
१२ ते १६) प्रत्येकी रु. ४००/- + मेडल
याशिवाय उत्तेजनार्थ बक्षिसे
वयोगट ७, ९, ११, १३ व १५ वर्षाखालील व
उत्कृष्ट महिला, अपंग व उत्कृष्ट जेष्ठ बुद्धिबळपटू या सर्व गटांसाठी
प्रथम रु. ३००/- + मेडल,
द्वितीय रू. २००/- + मेडल,
तृतीय चषक,
चौथा व पाचवा क्रमांक मेडल

Organiser:
महावीर उद्यान हास्य मंच
Address:
जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन ,
नागाळI पार्क , कोल्हापूर
नागाळI पार्क , कोल्हापूर
Whatsapp Malhar on 9595326236 to list your event
Visit our website https://www.themalharapp.co.in/
About Us:
The Malhar blog and app is an attempt to bring events happening across various cities on a single platform. If you are an event organizer then you can list your event and shows on our blog and app. To list your events and shows, you can send your details on our whatsapp number 9595326236 or email us on themalharapp@gmail.com
Disclaimer
Malhar has not verified the above information and also is not responsible of any
information which may be get changed or modified or any incorrect information.
Please contact to the organizer for any discrepancy.