Rajgad Fort - राजगड अभ्यास मोहीम - Pune

परिक्रमा ३५० किल्ल्यांची
presents
राजगड अभ्यास मोहीम
(download Malhar app for more events like this)
Date: 
21st Sept - 22nd Sept
Contact:
 8180025794 
Trek Details:
खाली दिलेली सर्व माहिती वाचूनच मोहिमेत सहभागी व्हावे.. 
मोहिमेच्या दृष्टीने  सर्व महत्वाची माहिती खाली नमूद केलेली आहे...

हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याची भ्रमंती करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या किल्ले राजगडाची माती कपाळी लावून इतिहासाचा जागर करण्यासाठी सदर मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे.
 

सर्वांनी एकत्र जमण्याचे ठिकाण :-
   शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी ,
   पाली खंडोबा माळ सकाळी ठीक ७ : ३० वाजता...
 

सहाभागींसाठी महत्वाच्या सूचना :-
१ ) सदस्य संख्या मर्यादित असल्याने आधी नाव नोंदणी करुनच आपला प्रवेश निश्चित करावा...
( आयोजकांस कोणतीही पूर्वकल्पना न देता सरळ मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना ऐनवेळी कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळणार नाही.. तसेच कोणत्याही प्रकारची गैरसोय झाल्यास आयोजक जबाबदार असणार नाही.. नाव नोंदणी आवश्यकच )

२ ) मोहिम शुल्क ४५० रु /- असून दिनांक १० सप्टेंबर २०१९ पर्यंत शुल्क जमा करून आपला प्रवेश निश्चित करावा...

३ ) मोहीमे दरम्यान समूहा सोबतच चालावे. "Selfie च्या नादात आपण ह्या मोहिमेत व्यत्यय आणू नये." समूह सोडून इतरत्र रेंगाळत बसू नये. मोहीम वेळेत होणे गरजेचे आहे तेंव्हा वेळेचे भान राखून फोटोग्राफी करावी.मोहिमेत सहभागी होणाऱ्या सर्व मोहीमवीरांकडून सहकार्याची अपेक्षा आहे..

४ ) चंगळवादी मनोवृत्ती च्या व्यक्तींनी मोहिमेत सहभागी होऊ नये.. कारण हि मोहिम आहे पिकनिक नाही... कोणत्याही व्यसनास सक्त मनाई आहे.. गैर वर्तनूक अथवा शिस्तीचे पालन न केल्यास त्याच क्षणी मोहिमेतून बाहेर काढले जाईल... 

५ ) प्रत्येकाने वेळेचे महत्व काटेकोर पणे पाळावे. शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ७. ३० ते ८ वाजेपर्यंत पाली खंडोबा माळ , किल्ले राजगड पायथा येथे हजर राहणे...

६ ) मोहिमेसाठी नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी ( सर्वांनी एकत्र जमण्याचे ठिकाण ) प्रवास व्यवस्था ज्याची त्याने स्वतः करायची आहे...

Organiser:
Maharashtra 350 Forts

Whatsapp Malhar on 9595326236 to list your event
Download Malhar for more events
Follow us on FacebookInstaTwitter for updates. 
Visit our website https://www.themalharapp.co.in/
About Us:
The Malhar blog and app is an attempt to bring events happening across various cities on a single platform. If you are an event organizer then you can list your event and shows on our blog and app. To list your events and shows, you can send your details on our whatsapp number 9595326236 or email us on themalharapp@gmail.com
Disclaimer
Malhar has not verified the above information and also is not responsible of any
information which may be get changed or modified or any incorrect information.
 Please contact to the organizer for any discrepancy.